news ✮ हीच ती वेळ म्हणण्याचा अधिकार सत्ताधाऱ्यांना नाही-राज ठाकरे ✮ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांकडून जनतेची दिशाभूल- राहुल गांधी ✮ फोडा व तोडाचे राजकारण हा भूतकाळ- मोदी ✮ महायुतीच्या विजयाचा संकल्प करा - अमित शहा ✮ 'नटरंग'सारखे हातवारे करत नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवारांना टोला ✮ टोरंट पॉवरच्या विरोधात भिवंडीतील 14 ग्रामपंचायतींचा निवडणुकीवर बहिष्कार ✮ मुंबई- मलबार हिल परिसरात 70 हजार रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त ✮ पुणे कसोटी : भारताचा दक्षिण आफ्रिकेवर १ डाव आणि १३७ धावांनी दणदणीत विजय ✮ भारतानं इतिहास रचला; मायदेशात सलग ११ कसोटी मालिका जिंकल्या ✮

घडामोडी

मुंबईत निवासी इमारतीला आग; ९ जणांना वाचवलं, तिघे रुग्णालयात

मुंबईतील चर्नी रोड येथील ड्रीमलँड सिनेमाजवळील आदित्य आर्केड या निवासी इमारतीला भीषण आग लागली. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. दरम्यान ९ जणांमा वाचवण्यात यश आलंय, तर तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

राजकारण

गुन्हेगारी

मलबार हिल परिसरात अवैद्य दारूसाठा जप्त

मलबार हिल परिसरात अवैध दारू साठा जप्त करण्यात आला आहे. याबाबत आरोपीला पोलिसांनी गजाआड केले आहे.

विशेष

महिलांनो नका घेऊ टेन्शन; मतदान करा चिमुरड्यांना घेऊन !

लहान मूल असेल तर मतदान करायला कसे जाणार, असा प्रश्न उपस्थित होतो. मात्र हा प्रश्न आता सुटला आहे. कसा ते वाचा...

क्रीडा

पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे मेरीचं 'सुवर्ण' स्वप्न भंगलं; ट्विटरवर नाराजी व्यक्त

जागतिक स्पर्धेत बॉक्सिंगपटू मेरी कोमचं सुवर्ण पदक जिंकण्याचं स्वप्न भंगलं. याबाबत तिने पंचांच्या चुकीच्या निर्णयावर सोशल मीडियावरून नाराजी व्यक्त केलीय.

मनोरंजन

रोहिणी हट्टंगडी यांना 'विष्णुदास भावे गौरव' पुरस्कार जाहीर

नाट्य क्षेत्रातील मानाचा 'विष्णुदास भावे गौरव पदक' पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर झाला आहे.

फीचर

अबब.. सोने आणि हिऱ्याने जडलेला आयफोन

रशियन कंपनी कॅवियरने आयफोन 11 प्रोचे नवीन लग्झरी डिझाईन लाँच केले आहे. या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे आयफोनच्या मागील बाजूस सोने आणि हिरे जडलेले आहेत.

गुड फूड

उपवासाचे झटपट गुलाबजाम

सणासुदीला गोड पदार्थांचा घाट घातला जातो. मात्र दर वेळी वेगळे काय करावे हा प्रश्न पडतोच.

Highlights : Maharashtra News

Recent Marathi News